#SurNiragasHo #SurNiragasHo lyrical
#ekswaravishkar
कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील अप्रतिम गीत. नादब्रह्म एकस्वराविष्कार ची गायिका पूजा नरसाळे च्या आवाजात आणखी अप्रतिम झाले
मूळ गायक - शंकर महादेवन
संगीतकार - शंकर महादेवन
चित्रपट - कट्यार काळजात घुसली
Compyrights of Original song own by Zeemusiccompany
This video is just a performance done by artist
व्हिडिओ मधील कलाकार
गायिका - पूजा नरसाळे
कोरस - रुपेश, केतन, अजय
तबला - चिन्मय तेंडुलकर
ढोलक - चिराग
साईड रिदम - ओमकार सावर्डेकर
कीबोर्ड - दयानंद खरात
ऑक्टोपड - निखिल
छायाचित्रण - श्रीकांत
संकलन - बॉसडेविल
विशेष आभार - मी मनोमय (Manomay)
फोटो एडिटर - तेजस गोते
व्हिडिओ चे सर्व अधिकार
copyright reserve @nadbrmahaekswaravishkar