Duration 3:53

Conjunctivitis Eye Flu Infection: डोळे येणं म्हणजे काय त्यापासून वाचायचं कसं सोपी गोष्ट 909

281 898 watched
0
2.3 K
Published 29 Jul 2023

#BBCMarathi #Conjunctivitis #EyeInfection आजकाल तुमच्याही आसपास लोक असा चष्मा घालून फिरताना दिसतील तर त्यांना उगाच शेकहँड किंवा गळाभेट करू नका. त्यांना डोळे आलेले असतील तर? हे डोळे येणं म्हणजे नक्की काय? हा आजार सध्या वेगाने का पसरतोय? आणि त्यावर उपचार काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Category

Show more

Comments - 75