Duration 13:27

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe

Published 27 Nov 2021

माझ्या भावासाठी झणझणीत चुलीवरच मास्याचं गावरान पद्धतीनं कालवण कसं केलं ते बघा सूर्यदेवाची सकाळची सोनेरी किरणे अंगणात सडा मारत होती . कोंबड्याचा जोरजोरात भांग देऊन नुसता कलकलाट चालू हुता , आज रानात पेरणी होती त्यासाठी गडी माणसं गोळा करण्याची लागबग चालली हुती , माझा भाऊ २ वर्ष्यानं घरला आलेला भाऊ वाहिनी आणि भावाचा ६ वर्ष्याचा नातू , तशी मी ६ महिन्यातून माहेरला एकदा फेरफटका मारतेच जाऊन चांगलं ४ दिवस राहून यायचं . एवढ्या दिवसान भाऊ घरला आल्ता म्हणून त्याला काय खाऊ घालू आणि काय नको झाल्त तसं रात्री मटण केलेलं त्याचा रस्सा हुता पण रात्रीच आता वाढायला मन करत नव्हतं , तेवढ्यात संभा भुईची हाक ऐकू आली ये आजे दांडगा ताजा मासा हाय पाहिजे काय , देव पावला ! , नको असल तर सांग म्होरं जातो , जाऊन बघितलं तर नदीचा चांगला ताजा मासा हुता , भावाला पण माझ्या हातच मास्याचं कालवण लहापानापासून लय आवडत हुतं . चांगलं २ मासे घेतले , घरात पण १०-१२ माणसं त्यांना पण पुरलं पाहिजे कि , तर बाळांनो मी सौदा घालून झणझणीत गावरान कालवण कसं केलंय ते बघा Watch all videos - playlist /watch/IVyo5ldQE5uDsliV09i3JRz51YwdE8IfLP=tsil&43R_Ru69WfD9o आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food /watch/0o5KYkxqnzdqK 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala /watch/o06t18_TSqqTt village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry /watch/sPzsb0yzgYUzs Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe /watch/8TzmeBXV399Vm Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही /watch/IAG-aJ7MOztM- आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav /watch/I4uUFdhM6nPMU खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav /watch/o54gcRofcKbfg They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel /watch/o-6JcKjWJiuWJ झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry /watch/4AP6zIpPcoYP6 खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran /watch/keIZYCKUGOxUZ chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी /watch/w-BsEmIirm_is #gavranpadarth #gavranekkharichav

Category

Show more

Comments - 572