Duration 13:27

They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel

Published 5 Feb 2021

रात्री मुकादमाचा फोन आला आजी उद्या काय पण हुवूदे उद्या उसात टोळी घालायची म्हणजे घालायची , कष्ट म्हणजे या लोकांच्या डाव्या हाताचा मळ आम्ही रानात पोहचायच्या आत ही मंडळी तिथं हजर ५-६ बायका , ७-८ पुरुष मंडळी आणि २ तान्ही लेकरं ३-४ १५ च्या आतली पोरंपोरी , प्रत्येकाच्या हातात कोयता , आणि १ टायमच जेवण होईल इतकं जेवणाचं गाठोलं , बघता बघता २ एकराचा उसाचा या लोकांनी पार बुकना पाडला , सपा सपा करत बघता बघता ऊस संपला पण , बायका पण काय कमी नव्हत्या पुरुष्यांच्या बरोबरीनं करत होत्या आणि काम करत मधेच तान्ह बाळ रडायला लागलं कि दूध पाजून यायच्या , ऊस तोडून खोपट्यात गेल्यावर धुणीभांडी करायचं जेवण बनवायचं किती ते कष्ट , आजीनं पोरांची चौकशी करायला चालू केली त्यात ५-६ पोरंपोरी अशी सापडली कि ती काम करून शिकत होती ,आजी ला मनातून लय वाईट वाटलं आजीनं दाजी ला हाक मारून गावात धाडलं आणि ७-८ डझन वह्या घेऊन यायला सांगितलं प्रत्येकाला १-१ डझन वह्या देऊन सांगितलं कि शाळा शिका आणि पुढच्या वर्षी ऊस तोडायला येऊ नका ,आणि याच्यासाठी काहीतरी झणझणीत करायचं ठरवलं तर पाव्हणं दर वर्षी ऊस तोडायला येणाऱ्या लोकांसाठी आम्ही जेवण देतो यावर्षी पण अशीच मेजवानी दिली , धन्यवाद Please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton /watch/AMNmvMB6bs36m अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran /watch/gEFFQ2CnHvDnF चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe /watch/UQi_pOnZoPcZ_ अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran /watch/gEFFQ2CnHvDnF Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food /watch/0o5KYkxqnzdqK 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala /watch/o06t18_TSqqTt village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry /watch/sPzsb0yzgYUzs Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe /watch/8TzmeBXV399Vm Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही /watch/IAG-aJ7MOztM- आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav /watch/I4uUFdhM6nPMU खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav /watch/o54gcRofcKbfg They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel /watch/o-6JcKjWJiuWJ झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry /watch/4AP6zIpPcoYP6 खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran /watch/keIZYCKUGOxUZ chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी /watch/w-BsEmIirm_is #gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #muttoncurry #mutton #mutton_curry_recipe #muttonrecipe #villagemuttonrecipe #recipeinmarathi #nonvegrecipe

Category

Show more

Comments - 438